संगणक प्रशिक्षण
मूलभूत डिजिटल कौशल्ये शिकवून विद्यार्थ्यांना आधुनिक जगाशी जोडणे.
दयासागर वेल्फेअर असोसिएशन नागपूरसहारा विशेष अनिवासी शाळाविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच दैनंदिन जीवनकौशल्य विकासासाठी शाळेत विविध व्यावसायिक सुविधा आणि उपयुक्त उपक्रम नियमित राबवले जातात.
अभ्यास, आरोग्य, कौशल्य आणि सामाजिक जाणीव या चार स्तंभांवर आमचे उपक्रम आधारित आहेत.



















मूलभूत डिजिटल कौशल्ये शिकवून विद्यार्थ्यांना आधुनिक जगाशी जोडणे.
स्वच्छता, वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणे.
समाजाशी नाते घट्ट ठेवत विद्यार्थ्यांत सामाजिक जबाबदारी विकसित करणे.